दूरदर्शन सह्याद्री निर्मित शेतकर्यांच्या मार्गदर्शनासाठीचा माहितीपट – “संरक्षित शेतीसाठीच्या शासनाच्या योजना” शाश्वत शेती करण्यासाठी संरक्षित शेतीशिवाय पर्याय नाही. संरक्षित शेतीसाठी शासनाकडून अनुदान आहे. तेंव्हा हे संरक्षित शेती म्हणजे काय, त्यासाठी शासनाच्या काय योजना आहेत याची माहिती देणारा हा माहितीपट रमाई घरकुल योजना /div> कालावधी : २०:३५ मिनिटे स्रोत : दूरदर्शन सह्याद्री