योजना कुक्कुटपालन शेड

काय आहे : महात्मा गांधी रोजगार हमी योजना

३. ७५ बाय २ मीटर (१०० कोंबड्या साठी ) रु. ४०,००० /- च्या मर्यादित

अनुदान कोणाला भेटनार : ग्रामपंचायत व पंचायत समितीने निवडलेले लाभार्थी

अनुदान मिळवण्याचे नियम : मनरेगा नियम पूर्ण केलेले असावेत

कोणती प्रमाणपत्र लागणार : जॉब कार्ड, ओळखपत्र, पत्ता पुरावा, (७\१२ ८ अ) प्रकल्प अहवाल इत्यादी.

कोणाशी भेटावयास लागेल : जिल्हा पशुसवर्धन उपयुक्त.

स्त्रोत - कृषी रहस्य