जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत- ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर – ४५ X १५ सें.मी हेक्टरी बियाणे – ५ किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) कोरडवाहू :४०:२०:० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे. विशेष माहिती – पेरणी करताना वाळू मिसळणे आंतरपिक : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२) मोहरी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५०-५५ दिवसांनी (शेंगा लागताना) व दूसरे पाणी ७०-७५ दिवसांनी (दाणे भरताना द्यावे.) हेक्टरी उत्पादन– बागायती : १२-१५ क्विं./हे , कोरडवाहू : ८-१० क्विं./हे माहिती स्रोत :कृषी विभाग महाराष्ट्र शासन