प्रस्तावना कृषि विभागाच्या पुनर्रचनेनुसार प्रत्येक जिल्हा स्तरावर मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत असून, सदर प्रयोगशाळेत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी म्हणजे शेतक-यांना त्यांचे शेतातील मृद नमुन्यांचे पृथ:करण करुन अन्नद्रव्यांचे प्रमाण शोधून काढणे व त्याचे आधारे निरनिराळया पिकांकरिता खतांच्या शिफारशी देणे तसेच जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास ते शेतक-यांच्या नजरेस आणून त्यावर योग्य त्या उपाय योजना सुचविल्या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नघटकांची गरज असून ती बहुतांशाने रासायनिक खतांब्दारे भागविली जाते. प्रमाणशीर खते न दिल्यास पिके चांगली येत नाहीत व अनावश्यक खर्च वाढतो. तथापी मातीची तपासणी केल्याने अन्न द्रव्याची नेमकी गरज कळू शकते. त्यामुळे खतांच्या वापरात व खर्चात आर्थिकदृष्टया बचत होऊन उत्पादनात वाढ होते. शेतक-यांच्या शेतातील मातीचे नमुन्न तसच सिंचनासाठी वापरात येणा-या पाण्याची तपासणी सुविधा या योजनेमध्ये उपलब्ध असून शेतक-यांच्या शेतातील मातीच्या व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी खालीलप्रमाणे केली जाते. शेतक-यांचे नमुने 1. सर्वसाधारण नमुने : (वार्षिक लक्ष्य : 200000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 35 ) या नमुन्यांमध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख पिक पोषक घटकांचा जमिनीत किती साठा आहे हे पाहिले जाते. त्याचबरोबर जमिनीतील विद्राव्य क्षार आणि जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक यांची तपासणी केली जाते. 2. सूक्ष्म मुलद्रव्ये नमुने : (वार्षिक लक्ष्य : 200000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 200) या नमुन्यांमध्ये प्रामुख्याने मातीतील तांबे, लोह, मंगल आणि जस्त या सूक्ष्म मुलद्रव्यांची तपासणी केली जाते. तांबे, लोह, मंगल आणि जस्त या चार घटकांच्या तपासणीसाठी प्रति नमुना तपासणी शुल्क रु. 200 असून त्यापेळेकी कोणत्याही एकाच सूक्ष्म मुलद्रव्याची तपासणी करावयाची असल्यास तपसणी शुल्क रु. 100 आकारण्यात येते. 3. मातीचे विशेष नमुने : (वार्षिक लक्ष्य : 20000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 275 ) मातीच्या विशेष नमुन्यामध्ये मातीतील मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आद्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म जसे जाड वाळू बारीक वाळू, पोयटा, चिकण आठीचे शेकडा प्रमाण काढले जाते. तसेच आम्ल-विम्ल निर्देशांक, वि'श्रुत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश व स्फुरद इ. घटकांकरिता पृथ:करण केले जाते. 4. पाणी नमुने : (वार्षिक लक्ष्य : 20000, प्रति नमुना तपासणी शुल्क : रु. 50 ) पाणी नमुन्यामध्ये पाण्याचा सामू, विठ्ठत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश व कार्बोनेट्स, बाय कार्बोनेट्स, क्लोराईडस, सल्फेट आणि नायट्रेट्सचे पृथ:करण केले जाते. मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळांचे पत्ते जिल्हा प्रयोगशाळेचे नांव e-mail II D दूरध्वनी क्रमांक ठाणे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, वागळे इस्टेट, रोड नंबर 16, झेड लेन, ठाणे - 400604. soilthane@gmail.com ssstl.thane@agri.maharashtra.gov.in 022 - 25823389 रायगड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, वेश्वी अलिबाग, कृषि चिकीत्सालयाचे आवारात, राऊतवाडी, अलिबाग, रायगड soilraigad@gmail.com ssstl.raigad@agri.maharashtra.gov.in 02141-221418 रत्नागिरी जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, 207 झेनबाग, पडवेश्वर कॉलनी, उ'मनगर रत्नागिरी 415612 soilratnagiri@gmail.com ssstl.ratnagiri@agri.maharashtra.gov.in 02352-222228 सिंधूदूर्ग जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, सी ब्लॉक, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत, ओरोस बु, सिंधुदूर्ग - 416520 soilsindhudurg@gmail.com ssstl.sindhudurg@agri.maharashtra.gov.in 02363-228740 नाशिक जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, रेश्मा मंजिल, साठफूटी रोड गजमाळजवळ, नाशिक soilnasik@gmail.com ssstl.nasik@agri.maharashtra.gov.in 0253 2592958 धुळे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, तालुका सीड फॉर्म पिंप्री पो. वडजाई ता. जि.धुळे 231401 soildhule@gmail.com ssstl.dhule@agri.maharashtra.gov.in 02562-231401 जळगांव जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषी चिकित्सालय, ममुराबाद ता. जळगांव जि. जळगांव 425132 soiljalgaon@gmail.com ssstl.jalgaon@agri.maharashtra.gov.in 0257-2200792 अहमदनगर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, तालुका बीजगुणन प्रक्षेत्र सावेडी भूतकरवाडी बालीकाश्रम रोड नगरपालिकेच्या जुन्या पंपिंग स्टशनजवळ अहमदनगर 414003 soilahmednagar@gmail.com ssstl.ahmednagar@agri.maharashtra.gov.in 241-2430010 पुणे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषिभवन, शिवाजीनगर, पुणे - 41 1005 soilpune@gmail.com ssstl.pune@agri.maharashtra.gov.in 020-25537110 सोलापूर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आर टी ओ ऑफिसच्या मागे नेहरूनगर टेलिफोन एक्सचेंजचे शेजारी विजापूर रोड सोलापूर soilsolapur@gmail.com ssstl.solapur@agri.maharashtra.gov.in 0217-2726019 सातारा जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, मु. हामजाबाद, पो. कोंडवे, ता, जि. सातारा soilsatara@gmail.com ssstl.satara@agri.maharashtra.gov.in 02162-234891 सांगली जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, 434 तांबोळे बिल्डींग डॉ. ओंबेडकर रोड सांगली 416416 soilsangali@gmail.com ssstl.sangali@agri.maharashtra.gov.in 233-2376503 कोल्हापूर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, सौ. विजया गोपाळ बेंद्रे 330 / 2 ब, जवाहरनगर वाय पी पवार नगर जवळ कोल्हापूर 416012 soilkolhapur@gmail.com ssstl.kolhapur@agri.maharashtra.gov.in 0231-2693983 औरंगाबाद जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषी कर्मशाळा शहानुरवाडी औरंगाबाद soilaurngabad@gmail.com ssstl.aurangabad@agri.maharashtra.gov.in 0240-2331104 जालना जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, तालुका फळरोपवाटिका जुनी एम आय डि सी एरिया शासकीय कृषि विदयालयासमोर देऊळगांव राजा बायपास रोड जालना soiljalna@gmail.com ssstl.jalna@agri.maharashtra.gov.in 02482-223181 बीड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आदर्शनगर पंचायत समिती परिसर नगररोड बीड 431122 soilbeed@gmail.com ssstl.beed@agri.maharashtra.gov.in 02442-223066 लातूर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, व्दारा दिवानजी कॉम्पलेक्स 1ला मजला मुक्ताई मंगल कार्यालयासमोर अंबाजोगाई रोड लातूर 413512 soillatur@gmail.com ssstl.latur@agri.maharashtra.gov.in 02382-245170 उस्मानाबाद जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, शांतीसदन घ.क्र. 27/ 956 डीआयसी रोड काकडे ब प्लॉट उस्मानाबाद soilosmanabad@gmail.com ssstl.osmanabad@agri.maharashtra.gov.in 02472-22276 नांदेड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, फळरोप वाटिका धनेगांव नांदेड 431602 soilnanded@gmail.com ssstl.nanded@agri.maharashtra.gov.in 02462-225947 परभणी जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कल्याणनगर डॉ. पुरी यांचा बंगला बसमत रोड परभणी 431401 soilparbhani@gmail.com ssstl.parbhani@agri.maharashtra.gov.in 02452-225946 बुलढाणा जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, व्दारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, एसटी स्टॅण्डजवळ गोपाळ हॉटेल शेजारी बुलढाणा 443001 soilbuldhana@gmail.com ssstl.buldhana@agri.maharashtra.gov.in 07262-241496 अकोला जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कैलासभवन दुर्गा चौक भागवत प्लॉट अकोला 444001 soilakola@gmail.com ssstl.akola@agri.maharashtra.gov.in 0724-2420984 अमरावती जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर तपोवन रोड कॅम्प अमरावती, अमरावती 444602 soilamravati@gmail.com ssstl.amravati@agri.maharashtra.gov.in 0721-2667470 यवतमाळ जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा गार्डन रोड यवतमाळ soilyeotmal@gmail.com ssstl.yeotmal@agri.maharashtra.gov.in 07232-244269 वर्धा जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, आयटीआय जवळ मानस मंदिर पो ऑ. वर्धा 442001 soilwardha@gmail.com ssstl.wardha@agri.maharashtra.gov.in 07152-241099 नागपूर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषि महाविदयालय परिसर महाराजबाग नागपूर 440010 soilnagpur@gmail.com ssstl.nagpur@agri.maharashtra.gov.in 0712-2524209 भंडारा जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, जिल्हा परिषद कार्यालयासमोर भंडारा 441904 soilbhandara@gmail.com ssstl.bhandara@agri.maharashtra.gov.in 07184-252369 चंद्रपूर जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, कृषि चिकित्सालय परिसर सिध्दार्थ हॉटेलमागे, पोलीस वाहतूक शाखा समोर तुकूम रोड चंद्रपूर soilchandrapur@gmail.com ssstl.chandrapur@agri.maharashtra.gov.in 07172-251119 गडचिरोली जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी,मृ.स.मृ.चा. प्रयोगशाळा, एमआयडीसी रोड जिल्हा गडचिरोली soilgadchiroli@gmail.com ssstl.gadchiroli@agri.maharashtra.gov.in 07132-223187 स्रोत - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन