दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मातीचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा कसा वापर करायचा तसेच समपातळी चर, खंडित चर ,समपातळी बांध, धालीचा बांध ,घळ नियंत्रण , सिमेंट नाला बांध अशा बांधाची माहिती दिली आहे तसेच जलसंधारणा विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - २७.१९ मिनिट पाणलोट क्षेत्र विकास ' .